मराठा आरक्षणांचा तिढा सहजासहजी सुटणार नाही असं दिसतंय. मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. मराठा आरक्षणावरील अंतिम सुनावणीला सुरुवात 25 जानेवारी 2021 ला होणार आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिल्याने नोकरभरती देखील रखडली होती. आज कोर्टाने स्थगिती उठविण्यास नकार दिला. त्यात स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीलाही परवानगी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरुन ठाकरे सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय.
#lokmat # MarathaAarakshan #Uddhavthackeray #Thackeraygovernment
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat